महाराष्ट्रात ८ हजार ७२० किलोमीटर घनदाट जंगल आहे. यातील २० हजार ७७० किलोमीटर हे विरळ तर २१ हजार १४२ किलोमीटर हे राखीव वनक्षेत्र आहे.