आपल्या महाराष्ट्रात ६ राष्ट्रीय उद्याने, 50 अभयारण्ये, ४ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत.