महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत?
✅ Updated recently
सर्वाधिक जिल्हे (8 जिल्हे) औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहेत. कोकण हा सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रशासकीय विभाग आहे.