झाडांवर स्वतःची मालकी असो किंवा दुसऱ्यांची मालकी असो, शासनाच्या परवानगी शिवाय ती तोडता किंवा पाडता येत नाहीत. हिरडा, सागवान, मोहा, चिंच, आंबा, जाक, खैर, चंदन, बिजा, हलाडू, तिवस, एन, किंजल, अंजन, जांभूळ इत्यादी झाडे तोडायची असल्यास वृक्ष अधिकाऱ्याकडे लेखी परवानगी ही मागावी च लागते