महाराष्ट्राला 720 किमी चा सागरी किनारा लाभलेला आहे.
रत्नागिरी (237 किमी) रायगड (122 किमी) सिंधुदुर्ग(120 किमी) मुंबई (उपशहर) (114 किमी)
महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभला आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.