महाराष्ट्रातील एकूण किती वन विभाग?
✅ Updated recently
अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ येथे ११ प्रादेशिक वन मंडळे आहेत.