महाराष्ट्रातील क्षेत्रफळात सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
✅ Updated recently
अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे ज्याचे क्षेत्रफळ 17048 चौ. किमी आहे