महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे ज्याचे क्षेत्रफळ 17048 चौ. किमी आहे.