महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य आहेत?
✅ Updated recently
ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.