जगातील वारसा स्थाने
ऑगस्ट २०२२ मध्ये, जगभरातील १६७ देशांनी जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी केल्या असून त्यातील एकूण ११५४ जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात आहे. त्यांपैकी २१८ नैसर्गिक स्थळे, ८९७ सांस्कृतिक स्थळे व ३९ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत.
महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे किती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.