महाराष्ट्रातील जिल्हे किती व त्यांची नावे?
✅ Updated recently
महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मुंबई मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,नाशिक, अहमदनगर ,धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद, बीड ,अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम ,यवतमाळ ,नागपूर ,वर्धा ,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.