महाराष्ट्रातील नगर पंचायत म्हणजे काय?
✅ Updated recently
गावातून शहरी भागाकडे जाणारे असे क्षेत्र नगर पंचायत म्हणून निश्चित करण्यात आले आहे” घटनेने 12 व्या यादीत नमूद केलेल्या 18 विषयांवर कायदे करण्याचे अधिकार नगरपालिकेला देण्यात आले आहेत.