कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून 'रायगड' असे करण्यात आलेले आहे तर चांदा जिल्ह्याचे नाव बदलून 'चंद्रपूर' असे करण्यात आलेले आहे.