महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?
✅ Updated recently
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ. स. १८५७ पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली.