महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते. ६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' आणि 'दिग्दर्शन' नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरू केली.