महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नद्यांमध्ये भीमा, गोदावरी, पवना, पंचगंगा, पाताळगंगा, इंदायणी, कोयना, कुंडलिका, तापी, गिरणा, वैनगंगा, नीरा, वर्धा, कृष्णा, पूर्णा, चंदभागा, वेण्णा, रंगावली, भातसा या नद्यांचा समावेश आहे.