महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे कोण कोणती आहे?
✅ Updated recently
अंबरनाथचे शिवमंदिर हे महाराष्ट्रातील भूमीज शैलीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो.