महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची टक्केवारी किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शेतकऱ्यांची संख्या 28.5 टक्के आणि शेतमजुरांची संख्या 26.8 टक्के एवढी दाखवण्यात आली आहे. शेती आणि शेती संलग्न कार्यांचा राज्याच्या स्थूल उत्पन्नातला वाटा 11.9 टक्के इतका आहे.