महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते?
✅ Updated recently
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हा महाराष्ट्र राज्यात ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्था निवडणुका घेते. हा निवडणूक आयोग राज्य विधानसभा, विधानपरिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा निवडणुका घेत नाही. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आयोजित करतो.