महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक कोण?
✅ Updated recently
महाराष्ट्रात ग्रंथालय संघटनेची सुरुवात १९२१ साली झाली. द. वा. जोशी यांच्या परिश्रमाने महाराष्ट्रीय मोफत वाचनालय परिषद भरली व तीतून महाराष्ट्रीय वाचनालय संघाची स्थापना झाली.