​वैज्ञानिक कारण
समुद्राच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते खारट असते, असे विज्ञान सांगते. जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, त्या पाण्यात काही प्रमाणात क्षार असतात. परंतु, त्यांचे प्रमाण कमी असते.