महासागर म्हणजे काय दोन उदाहरणे सांगा उत्तर?
✅ Updated recently
महासागर हे पृथ्वीचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य असून सोयीसाठी याचे भौगोलिक दृष्ट्या विभाग पाडले जातात. याच्या प्रमुख खंडांशी तुल्य अशा विभागांनाही 'महासागर' म्हणतात. (उदा., हिंदी महासागर) आणि या महासागराच्या उपविभागांना 'समुद्र' म्हणतात.