गोवा राज्यातील वास्को येथे या केंद्राचा प्रारंभ झाला. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत हे केंद्र स्वतंत्रपणे कार्य करते.