महासागराच्या पाण्यात कोणती खनिजे असतात?
✅ Updated recently
महासागरात शेकडो खनिजे आहेत. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्सॉइड, लोह ऑक्साइड, अॅल्युमिनियम ऑक्साइड, मँगेनिज ब्रोमाइड ही त्यापैकी काही. ही खनिजे सागरतळात आढळतात. मँगेनिज ब्रोमाइडचे हजारो टनांचे गोळे समुद्रतळी आहेत.