महासागराच्या सर्वात खोल भागाला काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समुद्रगर्ताम्हणजे महासागराच्या किंवा समुद्राच्या तळावरील खोल आणि मोठ्या लांबीची दरी होय. मरियाना गर्ता ही जगातली सार्वात खोल गर्ता आहे. मरियाना गर्ताच्या सर्वात खोलगट भागाला चॅलेंजर डीप म्हणतात. या गर्तेची खोली ११,०३४ मीटर-३६,२०१ फूट, म्हणजे जवळपास ७ मैल आहे.