महिला आयोगाचे काम काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राष्ट्रीय महिला आयोगाचा उद्देश देशातील महिलांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि चिंता यांना आवाज देणे आणि त्यांचे संरक्षण करणे हा आहे. यात कौटुंबिक, राजकीय, धार्मिक आणि नोकरी संदर्भात महिलांच्या मुद्द्यावर जागरुकता निर्माण करतं. हिंसा आणि बलात्कार पीडित महिलांना न्याय आणि पुनर्वसनासाठी काम करतं