मागणी म्हणजे काय मागणीचे निर्धारक घटक स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वस्तूची किंमत होय . उपभोक्ते (consumers) जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तूची खरेदी करतात . आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात