शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले की त्याठिकाणी बुरशी किंवा सूक्ष्म जीवजंतूंचा संसर्ग वाढू लागतो. नखांमध्ये असलेले पातळ थर या जीवजंतूंची वाढ होण्यास उत्तम जागा असते. जंतुसंसर्ग झालेली नखे फुगीर, काळी, निस्तेज दिसतात