माझे वडील माझ्या संमतीशिवाय वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वडिलोपार्जित मालमत्ता मागील पिढीतून कोणतेही विभाजन न होता वडिलांकडे आली असेल तर वारसांच्या संमत्तीशिवाय वडील आपली वडिलोपार्जित मालमत्ता इतर कोणालाही विकू शकत नाहीत कारण अगदी नातवंडांनाही या मालमत्तेत वाटा असतो. नमोस्तुते !