माझ्या झाडांना पाणी देण्यासाठी मी किती पाणी वापरावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नवीन लागवड केलेल्या रोपांना १० ते २० दिवसांनी प्रत्येक कलमास १५ ते २० लिटर पाणी द्यावे. तसेच या कलमांना आच्छादन करावे.