मातीचे प्रदूषण आणि त्याचे परिणाम काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रासायनिक खते, कीटकनाशके व इतर टाकाऊ पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीचा कस कमी होतो, व ती नापीक बनते. त्याचवेळी जमिनीतील शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतूंचा नाश होतो. कीटकनाशके ही जमिनीवरून पाण्यात प्रवेश करतात. शेतीतील पिकांमध्ये मिसळतात त्यामुळे शेतीच्या उत्पादनातही रासायनिक अंश मिसळतात