माधवराव पेशवे यांचा मृत्यू कसा झाला?
✅ Updated recently
१७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला.