माध्यम साक्षरता म्हणजे काय आणि ते महत्त्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
यामध्ये एखादा चालू घडामोडीतील विषय घेऊन त्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, जिथे प्रश्न विचारण्याची मुभा असेल आणि चुकीच्या गोष्टीचे खंडन करण्याची क्षमता निर्माण होईल, जो फक्त 'एक वृत्ती' यापुरता मर्यादित न राहता तो नित्य सवयीचा भाग बनेल, अशा वातावरणाची निर्मिती करणे अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला.