''आर्थिक विकासाकरिता जगभरातील देशांचे वाढणारे परस्परावलंबत्व, देशांच्या सीमारेखा ओलांडून वस्तू व सेवांच्या देवाण घेवाणीचे व्यवहार करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय.''