जागतिक प्रमाणवेळ ही शून्य अंश रेखावृत्त यासंदर्भात ठरवली आहे . इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून शुन्य रेखावृत्त जाते . विविध देशांच्या व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते .