मानव पृथ्वीवर प्रथम कधी दिसला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे.