मानव शास्त्र म्हणजे का?
✅ Updated recently
उत्ख्नननात सापडणा-या अस्थी किंवा अवशेषांचा अभ्यास करून मानव वंश कसा कसा विकसित होत गेला याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो याला "मानवशास्त्र" म्हणतात