दिशानिर्देश मिळवणे, दूरदर्शन पाहणे, हवामानाचे निरीक्षण करणे, वैज्ञानिक संशोधन करणे —पृथ्वीभोवतीच्या कक्षेतील हजारो उपग्रहांमुळे आपले जीवन मूलभूतपणे बदलले आहे.