ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो. उदा. अन्न,औषध इत्यादी.
ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय. उदा. हवा,सूर्यप्रकाश इत्यादी.