मानवी भाषेचे प्रकार कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भाषेचे केवळ दोन प्रकार आहेत. व्यक्त भाषा म्हणजे या पृथ्वीतलावर असलेले सर्व सजीव जीव आपआपसांत वाचेच्या/मुखाच्या माध्यमातून संवाद साधताना जे त्यांच्या भाषेनुसार भावना बोलून दाखवतात. ज्यात प्रामुख्याने शब्द प्रधानता असते.