मानवी वाढ आणि विकासावर परिणाम करणारे अनुवांशिक घटक कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जनमजात अवस्था किंवा अनुवंशिकता यामुळे असू शकते किंवा आजारपण अथवा इजा यामुळेही वाढ व विकास बदलू शकतो. शरीराच्या छोट्या आकारात खुजेपणाचा, टर्नर लक्षणसमूहांचा समावेश असू शकतो. उंचीमधील अस्वाभाविकता मारफॅन लक्षणसमूहामुळे मुळे असू शकतो