मानवी सभ्यता म्हणजे काय?
✅ Updated recently
सभ्यता म्हणजे सुसंस्कृतता, सहिष्णुता. सभ्यता म्हणजे द्वेषमुक्ती व परमताचा आदर, सद्भाव. सभ्यता म्हणजे परकाया प्रवेश. आपल्याला जे हवं असतं, ते दुसऱ्यालाही मिळालं पाहिजे अशी जाणीव व भावना.