१९२० च्या सुमारास मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या इ. स. १९६० च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला.