मानसशास्त्रात बुद्धिमत्ता म्हणजे काय?
✅ Updated recently
शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय .