मानसशास्त्रात वर्तन म्हणजे काय?
✅ Updated recently
वर्तन म्हणजे जन्मजात तसेच प्रतिक्षिप्त क्रियांची मालिका असून प्रतिक्षिप्त क्रिया ही उद्दीपक-प्रतिक्रिया ह्या घटकांची बनलेली असते, असे त्याचे मत होते. मानसशास्त्राचे इतिहासकार वर्तनवादाचे दोन टप्पे मानतात. पहिला टप्पा वॉटसनप्रणीत अभिजात (क्लासिकल) वर्तनवादाचा व दुसरा टप्पा नव-वर्तनवादाचा.