मानसिक आजार असलेली व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सारांश स्किझोफ्रेनिया गंभीर मानसिक आजार आहे. योग्य उपचार मिळाल्याने रुग्ण हा पुन्हा सामान्य जीवन जगू शकतो