विपणनाची व्याख्या " उत्पादन किंवा सेवेचा प्रचार, विक्री आणि वितरण करण्याची प्रक्रिया किंवा तंत्र " आणि "उत्पादकांकडून ग्राहकाकडे माल हलविण्यामध्ये गुंतलेली कार्ये यांचा समावेश आहे."
मार्केटिंग, ऍडव्हर्टिसिन्ग, प्रमोशन या अशा गोष्टी आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे उत्पादन आणि सेवा लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि लोकांना त्याबद्दल माहिती देऊन आकर्षित करू शकता. जरी मार्केटिंगच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत, परंतु आपण आपल्या व्यवसायाचा आकार आणि प्रकार पाहून योग्य मार्ग निवडणे आवश्यक आहे.