मार्गदर्शनाचा केंद्रबिंदू कोण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मार्गदर्शनाची माध्यमे : (१) व्यक्ती : गुरू किंवा मार्गदर्शक यांचे स्थान आणि मार्गदर्शन अनन्य साधारण आहे. प्रत्येक क्षेत्रात नामवंत, अनुभवी, संशोधक, तज्ज्ञ अशा व्यक्ती असतात. त्यांच्याकडे त्यांच्या सोयीनुसार प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ते मार्गदर्शन प्राप्त करू शकतो