साधारणतः सर्वाधिक फर्टाइल दिन हा मासिक पाळीच्या आठव्या दिवशी आणि त्याच चक्रानुसार १९ व्या दिवसाच्या दरम्यान मोजले जातात. यामध्ये तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस हा फर्टाइल चक्राचा पहिला दिवस मानला जातो.