मासे हे मांस आहे की समुद्री खाद्य?
✅ Updated recently
सुशी हा एक जपानी खाद्यप्रकार आहे . माशांचे कच्चे मांस, पांढरा तांदूळ किवा हातसडीचा तांदूळ, शिरका (व्हिनेगर), भात, साखर, मीठ आणि इतर पदार्थ वापरून सुशी बनवली जाते. माशांशिवाय विविध प्रकारचे समुद्री खाद्य, जसे खेकडा, झिंगे, इ.